Soybean Cotton Subsidy : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10 सप्टेंबर पासून अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे याचबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याची प्रयत्न करून. Soybean Cotton Subsidy
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दहा हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव पहा
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दहा हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव पहा
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दहा हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव पहा
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार अंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. परंतु राज्य सरकारने यामध्ये एक अट लागू होती. ज्या शेतकऱ्यांची ई- पिक पाहणी झाली आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार होती. यामुळे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार अशी देखील सांगितले जात होते. परंतु आता यातील त्रुटी दुरुस्त करून ही अट रद्द केलेली आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दहा हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव पहा
त्यामुळे आता 2023 च्या खरीप हंगामातील इ पिक पाहणी करून ही सातबारा वर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री धनंजय यांनी एका कार्यक्रमांमध्ये सांगितले आहे की ई पिक पाहणी अट रद्द केलेली आहे, अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे.