Panjabrao Dakh Hawaman Andaj: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात पाऊस तब्बल दहा दिवसाची विश्रांती घेणार आहे. राज्यातील कोणत्या भागात पाऊस बंद होणार आहे याबाबत पंजाबराव डख यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 सप्टेंबर पर्यंत राज्यातील नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, वर्धा, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, मनमाड, बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान तज्ञ पंजाबराव ढकल यांनी एक नवीन अंदाज वर्तवला आहे. आगामी काही दिवसात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार यासंदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात आता 12 सप्टेंबर पर्यंत राज्यातील तुरळीक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्याचबरोबर पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे 12 सप्टेंबर नंतर जवळपास 22 ते सप्टेंबर पर्यंत म्हणजे तब्बल दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वसरणार आहे. राज्यात 12 सप्टेंबर पर्यंत कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. Panjabrao Dakh Hawaman Andaj
15 सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरवर नवीन नियम लागू होणार, सर्वांसाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे..
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 सप्टेंबर पर्यंत राज्यातील नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, वर्धा, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, मनमाड, बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
12 सप्टेंबर नंतर संपूर्ण महाराष्ट्रातून पाऊस दहा दिवस गायब होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला त्याचबरोबर वरी सांगितलेल्या जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात आजपासून पावसाची उघडी राहणार त्यामुळे या काळात राज्यातील शेतकऱ्यांनी आपले हता तोंडाशी आलेले काम पूर्ण करून घ्यावे असे आवाहन पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
ई श्रम कार्डचा ₹1000 रुपयांचा नवीन हप्ता जमा, यादीतील नाव येथून त्वरित तपासा
राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन हार्वेस्टिंग साठी तयार झाले आहे दरवर्षी सोयाबीन हार्वेस्टिंग च्या राज्यात पाऊस होत असतो आणि यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. मात्र यावर्षी राज्यातील सोयाबीन काढणे दरम्यान पाऊस विश्रांती घेत असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होणार नाहीत.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीसाठी तयार झाले आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले सोयाबीन काढून पाऊस येण्याअगोदर घरात किंवा मार्केटमध्ये नेणे गरजेचे आहे. कारण की 22 ते 23 सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे.
1 thought on “राज्यातील या भागात तब्बल १० दिवस पाऊस घेणार विश्रांती! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज”