Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
राज्य सरकारचा निर्णय काय आहे?
राज्य सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार लडकी बहीण योजनेसाठी दाखल होणाऱ्या अर्जांना मंजुरी देण्याची जबाबदारी केवळ अंगणवाडी सेविकावर या अगोदर या योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे काम 11 व्यक्तींना देण्यात आले मात्र आता हे काम केवळ अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे. Mukhyamantri Ladki Bahin Yojana
या अगोदर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरिक व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका म्हणून संघटन मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्या कडे होते. मात्र नव्या शासन निर्णयानुसार आता केवळ अंगणवाडी सेविका नवीन अर्ज मंजूर करू शकतात.
खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर..
मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावाने 30 अर्ज केले हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने याबाबत नवीन बदल केले संबंधित व्यक्तीने पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केले होते त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेत गैर प्रकरण नाहीत म्हणून राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आता या योजनेतील सप्टेंबरमधील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविका कडून मंजुरी देण्यात येणार आहे.
शिंदे सरकारचा मोठा निर्णय, या रेशन कार्ड धारकांना मिळणार 9 हजार रुपये
किती महिलांना पैसे मिळाले?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये राज्यातील एक कोटी 59 लाख महिलांना 4787 कोटीचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू राहणार असल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे.
1 thought on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल, राज्य सरकारचा मोठा निर्णय”