Ladki bahin Yojna New Form : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये आणखी एक गुड न्यूज दिलेली आहे. ती म्हणजे राज्यातील महिलांना आता सप्टेंबर महिन्यात ही अर्ज करता येणार आहे यासाठी शासनाने जीआर देखील काढलेला आहे. Ladki bahin Yojna New Form
लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
इथे करा अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल, राज्य सरकारचा मोठा निर्णय
– इथे गेल्यानंतर तुम्ही अर्जदार या लॉगिन पर्यावरण क्लिक करा
– त्यानंतर तुमचे आधार कार्ड प्रमाणे इंग्रजीत नाव टाईप करा.
– त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून पासवर्ड सेट करा.
– त्यानंतर जिल्हा तालुका गाव महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर ऑथराईज्ड प्रश्नल मध्ये तुमच्या प्रोसेसनुसार विकल्प निवडा.
– टम्स अँड कंडिशन क्लिक करून अपसेट या बटनावरती क्लिक करा
– त्यानंतर तुमची तिथे यशस्वीरित्या लॉगिन होईल.
– लॉगिन झाल्यानंतर तुमचे अर्ज भरा.
– तिथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पर्याय दिसेल.
खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर..
या महिलांच्या खात्यावरती जमा होणार 4500 रुपये
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केले आहेत परंतु त्यांच्या खात्यावरती अजून या योजनेचे रक्कम जमा झाले नाही त्या महिलांना जुलै महिन्याच्या आणि ऑगस्ट महिन्याचे तसेच सप्टेंबर महिन्याचे तिन्ही महिन्याचे 1500 रुपये मिळून असे चार हजार पाचशे रुपये एक सोबत मिळणार आहेत.
1 thought on “माझी लाडकी बहिण योजनेचा आता नवीन आला फॉर्म, लगेच मिळणारं ₹4500 रुपये ?”