लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा; यांचा खात्यात पुन्हा एकदा होणार जमा 3000 रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Beneficiary List: राज्य सरकार अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. जर तुमच्याही खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर काय करावे लागेल आणि या योजनेची शेवटची अर्ज करण्याची तारीख कोणती याबाबत आपण सविस्तर माहिती आज या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. Ladki Bahin Yojana Beneficiary List

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का 3000 हजार रुपये चेक करण्यासाठी इथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की राज्य सरकारने आता आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे राज्यातील महिलांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे म्हणजे आता राज्यातील महिलांना 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहेत.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का 3000 हजार रुपये चेक करण्यासाठी इथे क्लिक करा

याच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार 3000 रुपये

जर तुम्ही या योजनेमध्ये अर्ज केला आहे परंतु तुम्हाला या योजनेचा पहिला ही हप्ता मिळाला नाही. तर तुम्हाला काय करावे लागेल? तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या बँकेमध्ये जावे लागेल तिथे तुमचे आधार लिंक आहे का ते तपासा जर आधार लिंक नसेल तर तुरंत तुमचे आधार कार्ड लिंक करा तरच तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का 3000 हजार रुपये चेक करण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यातील अशा काही महिला आहेत ज्यांचे अर्ज अपलोड झाले आहेत परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या बँकेचे आधार कार्ड लिंक नसणे जर तो तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही कशा प्रकारे तुमचे आधार कार्ड लिंक करू शकतात त्यासाठी आम्ही खाली दिलेला व्हिडिओ पाहू शकता.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का 3000 हजार रुपये चेक करण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांग विचारतो की सरकार अंतर्गत ही रक्कम डीबीटी अंतर्गत महिलांच्या खात्यावरती जमा केले जाते त्यासाठी महिलांचे आधार कार्ड सीडींग असणे खूप महत्त्वाचे आहे तरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!