Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता लवकरच महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी राज्य सरकारने तुम्हाला तांत्रिक निकतेंद्वारे एक मेसेज पाठवला आहे. तुमचे अर्ज अप्रू झाले आहे. असा मेसेज आता महिलांना पडू लागले आहे. तुम्हाला कधी पैसे मिळणार हो कशाप्रकारे तुमच्या खात्यावरती ही आमोल जमा होणार आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Ladki Bahin Yojana
या महिलांच्या खात्यावरती जमा होणार तीन हजार रुपये
महिलांच्या खात्यावरती जमा होणार तीन हजार रुपये
या महिलांच्या खात्यावरती जमा होणार तीन हजार रुपये
SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी..! तुमच्या खात्यात येणार 1 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या..
त्याची काही तांत्रिक पडताळणी सध्या शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे निवडक महिलांच्या खात्यावर एक रुपया जमा होणार आहे हा एक रुपया सर्व महिलांच्या खात्यावरती जमा होणार नाही परंतु हा सामान्य निधी नसून तांत्रिक पातळणीचा एक भाग आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
खूशखबर! 15 सप्टेंबरला या नागरिकांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर…
एक कोटी पेक्षा जास्त महिलांनी केले अर्ज
महाराष्ट्र सरकार अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून महिला व बालविकास विभागाकडे आतापर्यंत एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा करण्यात येणार आहे हा एक रुपया समान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा एक भाग असणार आहे असे आदित्य तटकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
1 thought on “लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मेसेज आले का? इथून तपासा”