जनधन लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकार देत आहे यांना दहा हजार रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jan Dhan Yojana : भारत सरकार अंतर्गत नागरिकांना लाभ देण्यासाठी अनेक लोक कल्याणकारी आणि लाभदायक योजना राबवल्या जातात भारताची आर्थिक व्यवस्था सर्व समावेशक बनवण्यासाठी या योजनेची मोठी भूमिका आहे.

सरकार या नागरिकांना देत आहे ₹ 10 हजार रुपये

या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे या उपक्रमाचे यश यावरून सिद्ध होत आहे की बँकेमध्ये खाते उघडण्यात किमान ठेऊ रकमेसह अनेक अटी लागू केलेले आहेत. यामुळे पूर्वी वंचित आणि गरीब समाजातील लोकांना या योजनेमध्ये खाते उघडते येत नव्हते परंतु आता बँकेत किंवा पोस्टमध्ये हे खाते उघडणे अगदी सोपे झालेले आहे. Jan Dhan Yojana

सरकार या नागरिकांना देत आहे ₹ 10 हजार रुपये

खात्यात किमान रक्कम ठेवण्याचे बंधन नसून जमा केलेल्या रकमेवरील व्याज दिले जात आहे. अशी तरतूद या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. खातेदारांना रुपे डेबिट कार्ड देण्या सोबतच अपघात विम्याची ही तरतूद आहे l. यापूर्वी अपघात विमा संरक्षण एक लाख रुपये होते. परंतु 28 ऑगस्ट 2018 पासून वाढून दोन लाख रुपये करण्यात आलेला आहे. तसेच या योजनेमध्ये खातेदारांना दहा हजार रुपयांची ओव्हर ड्राफ्ट सुविधा देखील दिलेली आहे.

सरकार या नागरिकांना देत आहे ₹ 10 हजार रुपये

यांना मिळणार दहा हजार रुपये

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दहा हजार रुपयांची तात्काळ मदत दिली जाते. तुमचे या योजनेमध्ये खाते असल्यास तुम्हाला बँकेकडून ओव्हर ड्राफ्ट सुविधा मिळते. जिथे तुम्हाला दहा हजार रुपये तुरंत मिळणार आहेत. त्यामुळे ही योजना खास बनत चाललेली आहे.

सरकार या नागरिकांना देत आहे ₹ 10 हजार रुपये

जनधन योजनेचे खातेदार थेट लाभ हस्तांतरत प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा योजना अटल पेन्शन योजना मुद्रा कर्ज योजना इत्यादी विविध सरकारी कल्याणकारी योजनेची देखील आहेत यापूर्वी ग्रामीण भागात बँकिंग सुविधा अत्यंत मर्यादित होता परंतु जनधन योजनेमुळे 66.6% खाते या भागात उघडलेले आहेत खातेदारांमध्ये 55.6% महिलांची उपस्थिती दर्शवते या योजनेचे वंचित घटकातील महिलांच्या सक्षमीकरणात मोठे योगदान मिळाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!