Crop Insurance | 2023 च्या खरीप पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या खरीप हंगामाच्या पीक विम्याची रक्कम सोयगाव तालुक्यामधील 22524 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 15 सप्टेंबर पासून जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अचानक सोने झाले खूपच स्वस्त..! जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर
p त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पोर्टलवर नुकसानीच्या 72 तासांमध्ये तक्रारींना केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे सुद्धा पिक विमा मध्ये वगळण्यात आलेले आहे ऑफलाइन शेतकऱ्यांनी खरीपाच्या पिक विमा साठी दुसऱ्या टप्प्याने मे महिन्याच्या ओके रेस किंवा जून महिन्याच्या पहिल्या शेतकऱ्यांनी आठवड्या पर्यंत प्रत्यक्ष करा अशी माहिती दिलेली आहे.
त्यामुळेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी हराम झाला आहे शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणी सापडलेला आहे त्यामध्ये 100% पीक विम्याचे नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासन केली आहे आता ही मदत शेतकऱ्यांना कधी मिळते याच्याकडे पाहणे गरजेचे आहे.
3 thoughts on “शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा जमा..! यादीमध्ये तुमचे नाव पहा”