पीएम किसान सन्मान निधी योजनेची लाभार्थी यादी जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये…
PM Kisan Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने 2018 च्या उत्तरार्धात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 17 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 18 व्या … Read more