राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिंदे सरकारचे 10 धडाकेबाज निर्णय! Cabinet meeting
Cabinet meeting : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सरकारच्या राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी महायुती सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. ही बैठक मंगळवारी झालेली आहे. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण दहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या निर्णयामध्ये कोणकोणते नवीन निर्णय घेण्यात आले त्याबाबत आपण सविस्तर … Read more