Maharashtra Rainfall Update : मागच्या तीन ते चार दिवसापासून महाराष्ट्र मध्ये पावसाचे थैमान सुरू आहे. आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस बसत असल्याने पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील 48 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असे स्पष्ट सांगितले आहे. Maharashtra Rainfall Update
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेख ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यासोबत इथे सोसाट्याचा वारा देखील होणार आहे. 40 ते 50 किमी प्रति तास वेग असेल आणि काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
यासोबत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
1 thought on “महाराष्ट्रावर मोठं अस्मानी संकट; भारतीय हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा”