Aadhar Card New Rules: नमस्कार मित्रांनो, आधार कार्ड नवीन नियम 1 ऑगस्टपासून आधार कार्डवर नवीन नियम लागू झाले आहेत. केंद्र सरकारने आधार कार्डची ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आधार कार्डवर कोणते नवीन नियम लागू केले जाणार आहेत याबद्दल आम्ही संपूर्ण तपशीलवार माहिती घेणार आहोत.
आधार कार्ड च्या नवीन नियमाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
9 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! 18 व्या हप्त्याचे 4000 रुपये या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात येणार
हा निर्णय घेण्याचे प्रयोजन काय?
आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकावरून एकापेक्षा जास्त पॅन तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे पॅनचा गैरवापर होऊ शकतो, हा गैरवापर थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. पॅन कार्ड हे व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे, त्यामुळे त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी! प्रत्येकाला मिळणार ₹ 8000 रुपये आणि 15 पासून बरेच नवीन फायदे.
आधार आणि आधार नोंदणी क्रमांकामध्ये काय फरक आहे?
आधार कार्डचा आधार क्रमांक हा 12 अंकी क्रमांक असतो. तर आधार नोंदणी क्रमांक हा 14 अंकी क्रमांक आहे. आधार अर्ज भरताना आधार नोंदणी क्रमांक दिला जातो. त्या क्रमांकावर तारीख आणि वेळ ठरलेली असते. आता नोंदणी क्रमांकावर पॅन दिला जाणार नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Disclaimer: आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शिक्षणाशी संबंधित माहिती, सरकारी योजना, ताज्या नोकऱ्या, दैनंदिन अपडेट याविषयी माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरून तुम्हाला ते नीट कळेल आणि समजेल. या संदर्भात कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.